Events

Arogya upakendra


03/30/16


आज दि.30 मार्च 2016 रोजी बारामती तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणून नावलौकीक प्राप्त कुरणेवाडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे भूमीपुजन तसेच जिल्हास्तरावर राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारप्राप्त सुमंगल महिला बचत गटाच्या महिलांचा सत्कार आदरणीय सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला या समारंभाच्या निमित्ताने पंचायत समितीचे सभापती करण खलाटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, रेखाताई सोनवणे, गणपतदादा जगताप, भाऊसाहेब करे, बीडीओ राजनंदिनी भागवत, डॉ. महेश जगताप, पोलिस निरिक्षक सतीश शिंदे, सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष श्री . सुनिल भगत , सचिन सातव , कुरणेवाडीच्या सरपंच सोनाली भिसे, उपसरपंच संदीप जगताप, ग्रामसेवक संजय देवकर, जयश्री काळभोर, अनिता कोकरे, सोमनाथ चव्हाण, अहिल्याताई डांगे, सतीश काळभोर, कुरणेवाडी परिसरातील ग्रामस्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते..