Events

Cake Distribution


07/22/17


मा. श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एन्व्हॉर्यमेंन्टल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रा वहिनी पवार आणि न्यु पुना बेकरी यांच्या वतीने दि. 22 जुलै 2017 रोजी बारामती शहरातील बारामती नगर परिषदेच्या 1 ते 8 नंबर सर्व शाळा, रिमांडहोम, बारामती सिल्व्हर ज्युबली हॉस्पीटल,जेष्ठनागरीक संघ, बाल कल्याणकेंद्र कसबा,कारभारी हायस्कुल,शाहु हायस्कुल,तालुक्यातील मतिमंद शाळा,निवासी आश्रम शाळा,आनाथ आश्रम ,काटेवाडी हायस्कुल,खताळपट्ट,ढेकळवाडी येथील शाळासह, विद्या प्रतिष्ठान मधील सर्व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना 11000 केकचे वाटप करण्यात आले.