
काव्यसंग्रहाचं प्रकाशन
बारामती येथील विनोद खटके यांनी लिहिलेल्या आतला आवाज या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आज करण्यात आलं.. या कार्यक्रमात सहभागी होऊन साहित्यप्रेमींशी संवाद साधला.. छापील, ऑडिओ आणि ई बुक अशा तीन प्रकारात हे पुस्तक एकाचवेळी उपलब्ध करण्यात आलं आहे.. बारामती विविध क्षेत्रात अग्रेसर असताना आता साहित्य क्षेत्रातही नवनवीन प्रयोग होतायत ही अत्यंत समाधानकारक बाब आहे.. भावना व्यक्त करण्याचं कविता हे प्रभावी माध्यम असून विनोद खटके यांचा कवितासंग्रह निश्चितच साहित्यप्रेमींच्या पसंतीस उरेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
Share via: