जिद्द, चिकाटीसह संयमाचा कस लावणारी आयर्नमॅन स्पर्धा नुकतीच कझाकिस्तान येथे पार पडली.. या स्पर्धेत बारामतीतील विपुल पटेल,ओम सावळे पाटील, राजेंन्द्र ठावरे, अभिषेक ननवरे,युसुफ कायमखानी, दिग्विजय सावंत,अवधुत शिंदे ,मयुर आटोळे,डॉ.वरद देवकाते यांनी सहभाग घेत यश मिळवलं... बारामतीत झालेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या... बारामतीमध्ये सायकल चळवळीची व्याप्ती वाढल्यानंतर आता आयर्नमॅन स्पर्धेत सहभागही वाढतो आहे.. स्पर्धेसह शारीरीक तंदुरुस्ती आणि निरोगी आरोग्य याकडे या निमित्तानं लक्ष दिलं जातंय ही समाधानाची बाब आहे.