मुलांमधील सांस्कृतिक कलागुणांना वाव मिळावा यासाठी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून मृदगंध या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.. आज या कार्यक्रमाचं विद्यार्थ्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं.. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.. आजच्या सोशल मिडियाच्या काळात मुलांमधील सांस्कृतिक कलागुण जपणं गरजेचं आहे.. सोबतच सांस्कृतिक चळवळ वाढवण्याचे प्रयत्नही व्हायला हवेत..