• Home
  • About
    About EFOI Team EFOI
  • Events
  • Special Events
  • Gallery(current)
  • Videos
  • Contact

Dr. Babasaheb Ambedkar stadium inaugural

Share this

मोठे यश मिळवायचे असेल तर कठोर मेहनतीची तयारी ठेवा, असा सल्ला विक्रमवीर सचिन तेंडुलकरने बुधवारी बारामती येथे युवांना दिला. ‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यास वर्ल्डकप विजेत्या संघाचा सदस्य बनण्याचे स्वप्न मी पाहिले होते. माझे स्वप्न साकार झाले. मात्र त्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. प्रत्येकाने मोठे बनण्याचे स्वप्न पाहा आणि त्यादृष्टीने मेहनत घेण्याची तयारी ठेवा,’’ असे सचिनने म्हटले. 👉मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष झाल्यानंतर क्रिकेटच्या विकासासाठी ठोस पावले उचलल्याबद्दल सचिनने एमसीएचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्याबद्दल गौरवोद्गार🙏 काढले. 🙏सचिनच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी 👉बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचे उद्घाटन 💐झाले. यावेळी महाराष्ट्र आणि मुंबई क्रिकेट संघांमध्ये एका प्रदर्शनीय टी-२० लढतीचे आयोजन करण्यात आले होते.👈 त्यात कसोटीपटू अजिंक्य रहाणेसह माजी कसोटीपटू अजित आगरकर आणि वासिम जाफर आदी क्रिकेटपटू सहभागी झाले होते.

  • evf
  • evf
  • evf
  • evf
  • evf
  • evf

2021 | Feelsofts