आज दि. 28 एप्रिल 2016 रोजी सकाळी 9.00 वाजता एन्व्हाॅर्यमेंटल फोरम ऑफ इंडीया, बारामती,च्या वतीने - बोरीबेल ,ता. दौण्ड,जिल्हा. पुणे , येथे ओढा खोलीकरण आणि रूंदीकरण या कामाचा शुभारंभ सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहस्ते व दौंण्ड शुगरचे संचालक श्री.विरधवल जगदाळे ,पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री.रमेश आप्पा थोरात ,किसान मोर्चा प्रदेश आध्यक्ष श्री.वासुदेव काळे या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला प्रसंगी दौंण्ड पंचायत समिती सदस्या सौ.मनिषा ताई लव्हे.बोरीबेल गावच्या सरपंच सौ.हिराबाई आटोळे,उपसरपंच श्री.दत्तत्रय पाचपुते व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्त व फोरम सदस्य उपस्थित होते.