• Home
  • About
    About EFOI Team EFOI
  • Events
  • Special Events
  • Gallery(current)
  • Videos
  • Contact

World Environment day

Share this

आज जागतिक पर्यावरण दिन निमित्त एन्व्हाॅमेंन्टल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने प्रकल्प मेघदूत अंतर्गत बारामती तालुक्यातील कारखेल या गावामध्ये ओढा खोलीकरण व रूंदीकरण कामाचा शुभारंभ फोरमच्या प्रमुख सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला या प्रसंगी बारामती तालुका राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री.संभाजी होळकर , पंचायत समितीचे माजी सभापती श्री.सुरेश वनकुद्रे ,कारखेल गावचे सरपंच श्री.कांतीलाल भापकर व उपसरपंच श्री.भाऊसो चव्हाण सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरीक आणि सर्व फोरम सदस्य उपस्थित होते.

  • evf
  • evf
  • evf
  • evf

2023 | Feelsofts