" Let's Join The " " Green Revolution " 5 जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एन्व्हाॅमेन्टंल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने बारामती शहरामध्ये मोफत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात येत आहे याच मोहिमे अंतर्गत आज दि.14 जुन 2016 रोजी सकाळी 10.00 वाजता महिला शासकिय रूग्णालय तांदुळवाडी येथे आदरणीय सौ.सुनेत्रा वहिनी पवार आणी महिला शासकिय रूग्णालय बारामती चे वैद्यकिय अधिक्षक डाॅ.बापु भोई , दै.महाराष्ट्र टाईम्स चे प्रतिनीधी श्री.संतराम घुमटकर ,दै.सकाळचे प्रतिनीधी श्री.माऊली रायते, दै.बारामती प्राईडचे संपादक श्री.अभिजीत निंबाळकर यांच्या शुभहास्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण मोहिमे साठी बारामती नगर परिषदेच्या वतीने सहकार्य करण्यात आले.