• Home
  • About
    About EFOI Team EFOI
  • Events
  • Special Events
  • Gallery(current)
  • Videos
  • Contact

Visit of Hon.Ajitdada pawar At Evecamp

Share this

महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग ,पुणे जिल्हा , अंधत्व निवारण सोसायटी व एन्व्हाॅर्यमेंन्टल फोरम ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने *मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर* चे आयोजन दि ११ ते 14 ऑगस्ट 2016 दरम्यान करण्यात आले होते. या शिबीरामध्ये दि.12 ऑगस्ट रोजी 256 तर 13 ऑगस्ट रोजी 219 अशा एकुण 475 रूग्णांची तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पद्मश्री.डाॅ.तात्याराव लहाने व डाॅ.रागिनी पारेख या प्रसिद्धनेत्र तज्ञांच्या हस्ते करण्यात आल्या. या शिबिरास आज दि.14 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी *मा.आ.श्री.अजित दादा पवार* यांनी सदिच्छ भेट देऊन रूग्णांची आपुलकीने विचारपुस केली.

  • evf
  • evf
  • evf
  • evf
  • evf
  • evf

2023 | Feelsofts