• Home
  • About
    About EFOI Team EFOI
  • Events
  • Special Events
  • Gallery(current)
  • Videos
  • Contact

Kit distribution to Palkhi

Share this

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन आज बारामती नगरीत झाले. सालाबाद प्रमाणे एन्व्हॉर्यमेंन्टल फोरमच्या वतीने हजारो वारकरी बंधु व भगिनींना उपयुक्त पर्यवरण पुरक कापडी पिशव्यांचे वाटप आदरणीय सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहास्ते करण्यात आले.

  • evf
  • evf
  • evf
  • evf
  • evf

2021 | Feelsofts