• Home
  • About
    About EFOI Team EFOI
  • Events
  • Special Events
  • Gallery(current)
  • Videos
  • Contact

Project Meghdoot, Anjangaon

Share this

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा आदरणीय सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प मेघदुत आतंर्गत बारामती तालुक्यातील अंजनगांव येथे ओढा खोलीकरण व रूंदीकरणाचे काम सुरू आहे. फोरमच्या वतीने पोकलेन मशिन उपलब्ध करून देण्यात आली आहे . आज आदरणीय सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांनी प्रत्यक्ष कामाची पहाणी करून ग्रामस्थाशी चर्चा केली व या वेळी काम प्रगतीपथावर आसल्या बद्दल आनंदही व्यक्त केला . या वेळी सरपंच दिलीप परकाळे, उद्योजक - सुरेश परकाळे ,दादासाहेब मोरे,मोटे गुरूजी, बाबुजी गाडेकर, प्रदिप वायसे, ग्रामस्थ व सर्व फोरम सदस्य व ग्रामस्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

  • evf
  • evf
  • evf

2023 | Feelsofts