मधुमेह... घरा घरात आज या व्याधीने लोक त्रस्त आहेत. लहान असो वा मोठा प्रत्येक कुटुंबात मधुमेहाचा आजार बळावत चालला आहे. बदलती जीवनशैली व व्यायामाच्या अभावामुळे अनेकांना मधुमेहाला तोंड द्यावे लागत आहे. मधुमेह होऊच नये या साठी काय काळजी घ्यायला हवी व वजन घटविण्यासाठी नेमके काय केले पाहिजे या बाबत सुप्रसिध्द व्याख्याते व संशोधक डॉ.जगन्नाथ दीक्षित बारामतीकरांशी संवाद साधताना.....