• Home
  • About
    About EFOI Team EFOI
  • Events
  • Special Events
  • Gallery(current)
  • Videos
  • Contact

श्रमदान

Share this

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे अंतर्गत पाणी फाऊंडेशन द्वारे सुरु असलेल्या स्पर्धेसाठी आज दि. 22 एप्रिल 2018 रोजी बारामती तालुक्यातील सोनवडी सुपे येथे ग्रामस्थांनी श्रमदान केले. सलग समतल चर खोदाईचे काम माथा ते पायथा करण्याचे काम येथे सुरु झाले आहे. या श्रमदानासाठी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते.

  • evf
  • evf
  • evf
  • evf

2021 | Feelsofts