मा.श्री. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत बिनटाका मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा उदघाटन सोहळा आज रयत भवन, बारामती येथे संपन्न झाला.