फोरमच्या प्रमुख आदरणीय सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या संकल्पनेतुन सुरू असलेल्या " मिशन 1 लाख झाडे " या उपक्रमां अतर्गत सोनकस वाडी येथे एन्व्हाॅर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व ग्रामपंचायत सोनकस वाडी यांचे संयुक्त विद्यमाने २०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी बारामती तालुका अध्यक्ष संभाजी नाना होळकर , पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, सोनकस वाडी गावचे सरपंच,उपसरपंच, ग्रामस्त आणि फोरम सदस्य उपस्थित होते....