उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुक्यात एक लाख झाडे लावण्याचा महत्वकांक्षी कार्यक्रम राबविला जात आहे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब व एनवोर्मेन्ट फोरम अध्यक्षा सौ सुनेत्रा वहिनी पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे या माध्यमातून ग्रामपंचायत भिलारवाडी व एनवोर्मेन्ट फोरम यांच्या संयुक्तपणे दोनशे झाडांचे वृक्षारोपण व संगोपन कार्यक्रम आज दिनांक २८/७/२०२१रोजी ११ वाजता भिलारवाडी मधे झाला