"मिशन एक लाख झाडे" वृक्षारोपण या उपक्रमा अंतर्गत कारखेल गावात गावकऱ्यांनी गावातील चार किलोमीटर परिसरामध्ये सुंदर प्रकारे वृक्षारोपण केलेले आहे.