जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत आज बारामतीतील सायली हिल परिसरात एन्व्हाॅर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आलं. या प्रसंगी अधिकारी वर्ग, नागरीक आणि फोरमच्या सर्व सदस्यांनी वृक्षारोपण केलं.