• Home
  • About
    About EFOI Team EFOI
  • Events
  • Special Events
  • Gallery(current)
  • Videos
  • Contact

वसुंधरा पुरस्कार

Share this

बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरमचा वसुंधरा पुरस्कार नेहा पंचमियाला प्रदान... फोरमच्या बाराव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून वन्यजीव बचाव क्षेत्रात कार्य करणा-या पुण्याच्या नेहा पंचमिया यांना यंदाचा वसुंधरा पुरस्कार संस्थेच्या प्रमुख या.सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांच्या शुभहास्ते देऊन गौरविण्यात आले. स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते.

  • evf
  • evf
  • evf

2022 | Feelsofts