बारामती पॉवर मॅरेथॉन

District rural development system at Daund. P. Pune, Women and Child Welfare Department, Baramati District. P. Pune, Baramati High-Tech Textile Park Ltd., and Daund Sugar Prof. Ltd. A one-day workshop was organized for skill development and capacity-building for women self-help…

Golden memories 29/10/2017

अखिल भारतीय महिला मराठा महासंघाचा ‘तेजस्विनी पुरस्कार’ मुंबई येथे झालेल्या महासंघाच्या तिसऱ्या स्नेहसंमेलनात मला देण्यात आला. याचा मी नम्रपणे स्वीकार करते. हा पुरस्कार मी कोपर्डी तसंच इतर भागांमधील अत्याचारग्रस्त भगिनींच्या स्मृतीस अर्पण करते. आजही अनेक गोष्टींसाठी महिलांना आयुष्याच्या विविध टप्प्यांवर…

बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरम व टेक्स्टाईल पार्कतर

बारामती, ता. 28- महिलांनी शारिरीक तपासणी नियमित करणे गरजेचे आहे, कर्करोगासारखा असाध्य रोगावरही लवकर निदान झाले तर मात करता येणे शक्य आहे, नियमित तपासणी कधीही टाळू नका, असा सल्ला कर्करोगतज्ज्ञ डॉ. चकोर व्होरा यांनी दिला. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व…

रंगोत्सव स्पर्धेत 18 शाळातील 3500 विद्यार्थ्यांचा

रंगोत्सव स्पर्धेत 18 शाळातील 3500 विद्यार्थ्यांचा सहभाग…. आज दि. 20 ऑक्टोबर रोजी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित रंगोत्सव 2023 स्पर्धेत 18 शाळेतील जवळपास 3500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी…

जागतिक हात धुवा दिन

१५ ऑक्टोबर जागतिक हात धुवा दिनानिमित्त फोरमच्या प्रमुख सौ.सुनेत्रा वहिनी पवार यांचा मार्गदर्शनाखाली आज सकाळी एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. या निमित्त बारामती शहरातील कविवर्य मोरोपंत शिक्षण संस्था मार्केट यार्ड आमराई बारामती येथील…

स्वच्छ ही सेवा

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवड्यांतर्गत आयोजित स्वच्छ ही सेवा या उपक्रमात मा. दादांसमवेत सहभाग घेत श्रमदान केलं. बारामती शहरातील कविमोरोपंत शाळा परिसर आमराई,क-हानदी पात्र, मेहता हाॅस्पिटल ते रेल्वे लाईन मेडिकल‌ काॅलेज रोड आदी भागात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात…

काव्यसंग्रहाचं प्रकाशन

बारामती येथील विनोद खटके यांनी लिहिलेल्या आतला आवाज या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आज करण्यात आलं.. या कार्यक्रमात सहभागी होऊन साहित्यप्रेमींशी संवाद साधला.. छापील, ऑडिओ आणि ई बुक अशा तीन प्रकारात हे पुस्तक एकाचवेळी उपलब्ध करण्यात आलं आहे.. बारामती विविध क्षेत्रात अग्रेसर…

वृक्षारोपण

मा. दादांच्या वाढदिवसानिमित्त एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया आणि बारामती नगरपरिषदेच्या माध्यमातून बारामती शहरातील सुर्यनगरी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासह आपली बारामती हरीत व्हावी या उद्देशानं वृक्षारोपणाची व्यापक चळवळ हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील विविध…